न्यूज इम्पॅक्ट: लोकहित महाराष्ट्र या बातमीनंतर स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे कृत्रिम आच्छादन करत ग्राहकांना दिलासा
पण पाण्याची ठराविक जागा असताना ग्राहक पाण्याविना स्टेट बँकेचे दुर्लक्ष ढाणकीप्रतिनिधी::प्रवीण जोशी कृत्रिम अच्छादन नसल्यामुळे ग्राहकासोबत हेळसांड होत असताना त्या संबंधात वृत्त प्रकाशित होताच या आधी कधी न पाझर फूटणारी…
