सर्वर डाऊन झाले हो लाभार्थी मारतात सेंटरवर चकरा,खेटे मारूनही नोंदणी होत नसल्याने शेतकरी बेजार
सहसंपादक : रामभाऊ भोयर केंद्र शासनाचा अॅग्रीस्टेक हामहत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम आहे. यामध्ये शेतकरी माहिती संच तयार केला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट असा शेतकरी क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत…
