भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी, नवीन कार्यकर्त्यांचा जल्लोष
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव 77 मतदारसंघात भाजपच्या राजकीय वातावरणात सध्या जुने आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची परिस्थिती दिसून येत आहे. जुन्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाकडून मिळणाऱ्या दुर्लक्षामुळे नाराजी आहे, तर दुसरीकडे नवीन…
