महाराष्ट्र सरपंच संघटनेची यवतमाळ जिल्हा कार्यकारणी घोषित, विदर्भ सरचिटणीस पदी सुधीर जवादे तर जिल्हा अध्यक्ष पदी तुकाराम माथनकर यांची निवड करण्यात आली
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र सरपंच संघटनेची जिल्हा बैठक जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे प्रा राजेंद्र कराळे प्रदेश अध्यक्षतेखाली व ॲड देवा पाचभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकी मध्ये…
