व्हॅलेंटाईन स्पेशल: प्रियकारासाठी अल्पवयीन प्रेयसी बनली चोर. चोरीच्या पैशातून घेतला कॅमेरा!
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपुर : येथील गंज वार्डात असलेल्या सदनिकेत वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलगी प्रियकारासाठी चक्क चोर बनली. चोरीचे दागिने शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून तब्बल दीड लाख रुपये…
