फ्यूज उडाल्यावर शेतकरीच बनतो लाईनमनमहावितरणचे कर्मचारी वेळेत पोहाचत नसल्याने शेतकऱ्यांना जीव घेणे करावी लागतात कामे
सहसंपादक : रामभाऊ भोयर उच्चदाब अथवा अन्य तांत्रिक कारणाने विद्युत रोहित्रावरील फ्यूज उडाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी वेळीच पोहोचत नसल्याने ओलतीची कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांनाच वायरमनची कामे करावी लागत…
