आंनद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाचीसर्वसाधारण सभा संपन्न
आनंद निकेतन महाविद्यालयात पालक- शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजीआयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.मृणाल काळे तर प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ.निलेश उगेमुगे,…
