अंशकालीन स्त्री-परिचर संघटनेचे जेलभरो आंदोलन
(अंशकालीन स्त्री-परिचरांनी काळी साडी परिधान करून केला शासनाचा निषेध…. आम्ही शासनाच्या सावत्र बहीनी) सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री-परिचर कृती समितीचे राज्य व्यापी कॉल नुसार, यवतमाळ जिल्हा परिषदेवर…
