हिमायतनगर तालुक्यात प्लस पोलिओ लसीकरणास बालकांचा प्रतिसाद ग्रामीण भागात ठिकठिकाणी आरोग्य विभागाने राबविली यशस्वी मोहिम
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस मोठा प्रतिसाद अनेक बालकांना पोलिओ डोस देण्यात आले आहे या मध्ये आरोग्य विभागापासुन ते अंगणवाडी सेविकांना देखील परिश्रमातून ही मोहीम योग्य…
