पावसात वरोरा पोलिसांचा रुट मार्च ,शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
रूट मार्चमध्ये एसआरपी प्लाटूनचे जवान, शहर पोलिस सहभागी वरोरा:- सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या अनेक सणालाशहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान वरोरा…
