शेतकरी आत्महत्याचा वनवा, प्रचारातून मुद्दा मात्र बेदखल
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात राज्यातील 11 मतदार संघात सरासरी 55 टक्के मतदान झाले. विकासाच्या मुदयाचा मुलामा मात्र एकमेकांवर चिखलफेकीचा मसाला अशी प्रचाराची घसरलेली पातळी या वेळी…
