सहा महिन्यात तब्बल 34 मुली बेपत्ता,
यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखलपोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात अनेक मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी…
