रावेरी येथील शेतकरी देवराव तेलंगे यांची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा जेष्ठ शेतकरी देवराव नारायणराव तेलंगे वय 68 वर्षे यांनी स्वतःच्या शेतालगत असलेल्या शेततळ्यात 28/8/2024 रोजी पहाटेच्या सुमारास उडी घेऊन…
