बांगलादेश येथील हिंदूवर व कलकत्ता येथील डॉ. भगिनी वर झालेल्या अत्याचारा विरोधात ढाणकीत कडकडीत बंद
ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी गेल्या काही दिवसापासुन बांग्लादेश मध्ये धर्माधांकडुन खुप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजविला जात आहे. धार्मिकतेच्या आधारावर तेथिल हिंदुना लक्ष करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरु आहेत श्रध्दास्थानाची तोडफोड…
