आयुष्यमान भारत आभा (ABHA) क्रमांक आजच तयार करा!श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत प्रत्येक नागरिकासाठी आभा (ABHA) खातेक्रमांक तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा १४ अंकी अद्वितीय आरोग्य ओळख क्रमांक तुमच्या…
