वडकी पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या २३ नग जनावरांची केली सुटका, 34 लाख 60 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि.१९/८/२४ रोजी पोलीस स्टेशन वडकी येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पो.स्टे.हद्दीतील देवधरी घाटात आयशर ट्रक क्र. एम एच. ४० सि.डी.१२०४ आणि आयशर ट्रक क्र. एम.एच. १८, बि.जी.…
