कु. संतोषी आगरकर हिला पेटेंट कार्यालय, भारत सरकार द्वारा डिझाईन साठी नोंदणी प्रमाणपत्र बहाल
सहसंपादक : रामभाऊ भोयर कु. संतोषी आगरकर हिला ऍडजेस्टेबल वॉश बेसिन च्या डिझाईन साठी पेटेंट कार्यालय, भारत सरकार चे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले. सदर डिझाईन ही दिव्यांग व्यक्तीसाठी असून त्याची…
