रिधोरा येथील सर्वोदय विद्यालय शाळेला उप शिक्षण अधिकारी यांची भेट
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील सर्वोदय विद्यालय शाळेलामाध्यमिक उप शिक्षणाधिकारी प्रदिप गोडे यांनी आकस्मिक भेट दिली सदर शाळेचे मुख्याध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांनी गोडे यांचे पुष्पगुच्छ देवून…
