आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये “कही खुशी, कही गम” अशी परिस्थिती निर्माण झाली…
