पावसामुळे नाल्याला पूर येऊन शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान
शेतकऱ्यांच्या शेताची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे २९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नाल्याला मोठ्या…
