वडकी येथे खासदार संजय देशमुख यांची धावती भेट, कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी
यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान तालुक्यातील वडकी गावाला धावती भेट दिली. लोकसभेचे खासदार झाल्यानंतर संजय देशमुख हे पहिल्यांदाच वडकी येथे आले असता…
