पंचवटी विभागात गुरुवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ,दुरुस्ती च्या कामामुळे निर्णय
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक नाशिक/ पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रालगत लिकेज झाल्याने सदरचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. सदर उर्ध्ववाहीनीचे दुरुस्ती…
