ग्रामरोजगार सेवकांना मारहाण प्रकरणी ग्राम रोजगार सेवक संघटनेचे. गटविकास अधिकारी यांना निवेदन
ग्राम रोजगार सेवकावर हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होत नाही. ग्राम रोजगार सेवक संघटना (सचिव) राजू लांडे…
