राळेगाव शहरात स्व. किशोर कुमार यांची जयंती उत्साहात साजरी
सहसंपादक : - रामभाऊ भोयर दिनांक ४ ऑगस्ट रोजी राळेगाव शहरात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि अभिनेते स्व. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन…
