राळेगाव तालुक्यात दुबार पेरणीचे संकट हवामान खात्याच्या आधारावर केली पेरणी : हवामान खात्याचा अंदाज ठरला फोल शेतकऱ्यांच्या नजरा लागले आभाळाकडे6
हवामान खात्याने मागील वर्षी पेक्षा या वर्षी जास्त पाऊस पडेल व यावर्षी आठ ते दहा दिवसापूर्वी आधीच पावसाचे आगमन होईल असा अंदाज दिला होता त्यानुसार मे महिना तर पाऊस पडलाच…
