खांबाडा येथील बोगस डॉक्टर मंडल यांनी माझ्या मुलीची जीव घेतला , मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांचा आरोप, डॉक्टरांरावर सदोष मनुष्वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
चंद्रपूर:- वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे डॉ. रुद्र रॉबीन मंडल हे महाकाली क्लिनिक चालवत असून त्यांच्याकडे कुठलीही विद्यकीय पदवी किंव्हा डिप्लोमा नसताना त्यांनी माझ्या समता मोरेश्वर नाईक, वय ११ वर्षे, हिचवर…
