पोलीस असतानाही दारूबंदीसाठी का घ्यावा लागतो गावकऱ्यांना पुढाकारचिखली येथील दारूबंदीसाठी एकवटले गावकरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गावागावात अधिकृत दारूचे दुकाने नसली तरी सर्वच प्रकारचे दारू विकत मिळते त्यामुळे महिला तसेच गावकरी या अवैध दारू विक्रेत्यांमुळे त्रासले असून त्याला पर्याय म्हणून गावकऱ्यांनी पुढाकार…
