माजरी येथे हनुमान मंदिराचे रामनवमीच्या पावन पर्वावर उद्घाटन, युवा मित्र सेवा मंडळा तर्फे महाप्रसादाचे वाटप
भद्रावती तालुक्यातील माजरी येथे जानेवारी महिन्यात हनुमान मंदिराचे श्रद्धापूर्वक भूमिपूजन करण्यात आले होते.त्या मंदिराचे उद्घाटन 6/04 /2025 रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर उद्घाटन करण्यात आले.सकाळी 9:30 वाजता पंडितजींच्या हस्ते पूजा विधी…
