फुलसावंगीमध्ये अवैध धंदे आणि गुन्हेगारी चा सुकाळ, विविध पदाधिकाऱ्यांकडुन कारवाई ची मागणी, पोलिस प्रशासनावर प्रश्न चिन्ह
महागाव तालुक्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच फुलसावंगी गावात चोरी, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आणि गांजा यांसारखे गैरव्यवसाय खुलेआम सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…
