गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर अंतरगाव -गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे माझी शाळा सुंदर शाळा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, डॉ श्रीकांत बहाड, डॉ तृप्ति…
