केंद्रीय स्तरावर शालेय क्रिडा स्पर्धेत चिंचोली शाळेचे यश
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव फुलसावंगी केंद्रात केंद्रीय शालेय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या स्पर्धेत केंद्रातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या.त्यात चिंचोली येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी (मुले) या खेळत प्रथम क्रमांक पटकावला…
