वडकी येथे वार्ड क्रं ४ मध्ये माजी जि प सदस्या प्रितीताई काकडे यांच्या प्रयत्नाने पाणीपुरवठायोजना , आमदार डॉ अशोक ऊईके यांच्या हस्ते लोकार्पण
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गेल्या कित्येक वर्षापासून वडकी वॉर्ड क्र 4 बेघर वस्ती मध्ये पाण्याची समस्या होती. महिलांना लांबून लांबून पाणी भरावे लागायचे. त्यातही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांचे…
