ईसापूर टाकळी येथे श्रीमद् भागवत कथा पर्व व सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
उमरखेड तालुक्यातील टाकळी ग्राम पंचायत ईसापूर अंतर्गत येणाऱ्या फुलसांगी पासून तीन किलोमीटर असलेल्या ईसापुर येथे श्रीमद् भागवत कथा पर्व सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक १/१/ २०२४…
