29 डिसेंबर पासुन ऑनलाईन कामावर आशा व गटप्रवर्तकांचा बहिष्कार,12 जानेवारी पासून जाणार बेमुदत संपावर जि.प.समोर राहणार धरने आंदोलन
सहसपादक: रामभाऊ भोयर आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा व तालुका शाखांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यवतमाळ,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.यवतमाळ, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ, तसेच जिल्हातील सर्व…
