राळेगाव मधील दोन खेळाडू स्क्वॅश रॅकेट स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर विजयी

सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आपले सहभाग नोंदविले होते.जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धा यवतमाळ मधील जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये घेण्यात…

Continue Readingराळेगाव मधील दोन खेळाडू स्क्वॅश रॅकेट स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर विजयी

महाराष्ट्र राज्य किसान सभाद्वारा वणी येथे राज्यव्यापी कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भव्य परिषद संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे शेतकरी मंदीरात राज्यव्यापी कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकरयांची भव्य परिषद संपन्न झाली.परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध अर्थतज्ञ डाॅ.श्रिनिवास खांदेवाले(नागपूर) यांनी केले.प्रमुख…

Continue Readingमहाराष्ट्र राज्य किसान सभाद्वारा वणी येथे राज्यव्यापी कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भव्य परिषद संपन्न

‘मद्यपाश एक आजार’वडकी येथे जनजागरण सभेत मार्ग दर्शन

दारूचे व्यसन इतके भयावह असते की. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होताना आपण बघितले आहे. हे दारूच्या व्यसनात अडकलेले लोक बऱ्याचदा त्यांची इच्छा असतानासुद्धा त्यातून बाहेर निघू शकत नाही. त्यांना समाजात…

Continue Reading‘मद्यपाश एक आजार’वडकी येथे जनजागरण सभेत मार्ग दर्शन

विदर्भ महसूल सेवक(कोतवाल) संघटना राळेगाव यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत दिनांक ११/०९/२०२५ पर्यंत चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्यास १२/०९/२०२५ पासुन मा. महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रामध्ये…

Continue Readingविदर्भ महसूल सेवक(कोतवाल) संघटना राळेगाव यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन

राखड घेऊन जाणाऱ्या ट्रकची प्रवासी ऑटोला धडक; एक ठार, चार गंभीर जखमी, वडकी ते खैरी मार्गावरील ऋषी जिनिंग समोरील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर राखड घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडकी ते…

Continue Readingराखड घेऊन जाणाऱ्या ट्रकची प्रवासी ऑटोला धडक; एक ठार, चार गंभीर जखमी, वडकी ते खैरी मार्गावरील ऋषी जिनिंग समोरील घटना

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या, तालुक्यातील सोनूर्ली शिवारातील घटना

सहसंपादक : रामभाऊ भोयर एका ५० वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली शिवारात आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० च्या…

Continue Readingकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या, तालुक्यातील सोनूर्ली शिवारातील घटना

यवतमाळ येथे शिवेसेना पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न, राळेगाव विधानसभा समन्वयक पदि जानराव गिरी, तर भानुदासजी राऊत यांची राळेगाव तालुका समन्वयक पदी नियुक्ती

सहसंपादक : रामभाऊ भोयर शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार,दिनांक 07/09/2025रोजी रविवार महाराष्ट्र राज्याचे मृद व जल संधारण मंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे…

Continue Readingयवतमाळ येथे शिवेसेना पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न, राळेगाव विधानसभा समन्वयक पदि जानराव गिरी, तर भानुदासजी राऊत यांची राळेगाव तालुका समन्वयक पदी नियुक्ती

मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कदापी सहन करणार नाही, तहसीलदार राळेगाव यांना कांग्रेस ओबीसी सेलच्या वतीने दिले निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने आज दिनांक 8/9/2025 रोज सोमवारला सकाळी ठिक 1.00 वाजता राळेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन…

Continue Readingमराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कदापी सहन करणार नाही, तहसीलदार राळेगाव यांना कांग्रेस ओबीसी सेलच्या वतीने दिले निवेदन

शिवसेना शिंदे पक्षाच्या राळेगाव तालुका प्रभारी प्रमुखपदी मनोज भोयर यांची निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथील शिवसेनेचे एकनिष्ठ आणि सक्रिय कार्यकर्ते तथा पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचे अतिशय विश्वासू कार्यकर्ते यांच्याकडे पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार…

Continue Readingशिवसेना शिंदे पक्षाच्या राळेगाव तालुका प्रभारी प्रमुखपदी मनोज भोयर यांची निवड

न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनी

सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे 8 सप्टेंबर ला जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून शाळेत भव्य शालेय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते.…

Continue Readingन्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनी