पोंभूर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, महाराजांचे 13 वे वंशज खासदार, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा: सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा दि.१९- गरिबांना न्याय मिळावा, रयतेचे राज्य निर्माण व्हावे,…
