गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान
सहसंपादक : रामभाऊ भोयर आज दिनांक ७/२/२०२४ रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान,माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत राबविण्यात आले,त्यात तज्ञ मार्गदर्शक प्रविण मेंढे…
