उमरेड टोल नाक्यावर सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने होतोय प्रवाशांची गैरसोय
एस.एस. शुक्ला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई यांचे उमरेड टोल नाक्यावर दुर्लक्ष सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या उमरेड येथील एन.एच.३६१बी. या टोल नाक्यावर सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने…
