माजरी ग्राम पंचायत येथे सरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यांचे संगनमत, निकृष्ट दर्जाचे कामात आर्थिक गैरव्यवहार : पत्रकार परिषदेतून सतीश कडुतुला यांचा आरोप
भद्रावती तालुक्यातील माजरी गावात सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी संगणमत करूननिकृष्टदर्जाचे विकास कामे करुन मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे .मागील दोनवर्षापासून मासिक सभेत चौकशीची मागणी करीत आहे. मात्र याकडे…
