राळेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच महिला ठाणेदार रुजू,शितल मालते यांनी पदभार स्वीकारला
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये इतिहास घडवत महिला पोलीस निरीक्षक शितल मालते यांनी ठाणेदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्या राळेगाव शहराच्या पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी…
