बोर्डा बोरकर येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयती उत्साहात साजरी…
प्रतिनिधी:आशिष नैताम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती मौजा बोर्डा बोरकर ता.पोंभूर्णा येथे मोठ्या उत्साहात साजरी करन्यात आली गावातील मुख्य मार्गाणी संत जगनाडे महाराज यांची भव्य…
