राळेगाव तालुक्यातील धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या आष्टा उपकेंद्र येथे आरोग्य अधिकारी व परिचारिकांच्या पुढाकाराने ‘एकता ग्रुप’ची सुरवात
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ - महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम (MGIMS) आणि उम्मीद बाल विकास केंद्र, मुंबई (UMMEED) यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, झरी, पांढरकवडा, बाभुळगाव, घाटंजी या…
