राज्यस्तरीय कापूस सोयाबीन उत्पादक परिषद 7 सप्टेंबरला वणी येथे
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य किसान सभा द्वारा आयोजित राज्यस्तरीय कापूस सोयाबीन उत्पादक परिषद ७सप्टें.ला वणी (जिल्हा- यवतमाळ) येथे आयोजित केली आहे. सदर परिषदेला राष्ट्रीय किसान आंदोलनाचे नेते, अखिल…
