समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत 1775 विशेष शिक्षक करणार सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषण.
समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत प्राथमिक स्तरावर सध्या राज्यभरात १७७५ विशेष शिक्षक अल्प मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने मागील १२ ते १७ वर्षांपासून कार्यरत आहेत. या १७७५ विशेष शिक्षकांमध्ये १५० च्या…
