मुसळधार पावसामुळे निंगनूर नागेशवाडी परिसरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
तातडीने पंचनाम करून नुकसान भरपाई देण्यात यावी उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड .उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील निंगनूर व नागेशवाडी परिसरामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
