जनतेचे निवारण व्हावे या साठी जनता दरबाराचे आयोजन, सर्वांनी लाभ घ्यावा आमदार प्रा डॉ अशोक उईके ( माजी आदिवासी विकास मंत्री म .रा ) यांचे आवाहन
सहसंपादक : रामभाऊ भोयर सर्वसामान्य जनतेला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून घेण्या करता कागदपत्रांची पूर्तता करावी लागते यात अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मिळणाऱ्या योजना पासून लाभार्थी दूर…
