शाळेच्या पहिल्याच दिवशी उपशिक्षणाधिकारी गोडे यांची सर्वोदय विद्यालयाला भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेला उपशिक्षणाधिकारी गोडे यांनी भेट दिली. त्यांनी प्रवेशोत्सव तयारीचे अवलोकन केले. ते स्वतः राष्ट्रगीताला हजर होते.…
