10 महिन्याच्या बाळाला विष देऊन आईने संपवली आपली जीवनयात्रा
स्थानिक शेगाव बू येथे काल दिनांक 28 तारीख रोज शुक्रवरला सायंकाळच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या आईने आपल्या चिमुकल्या बाळाला विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली .…
