घामाचे व्हावे मोती खरे शेतात पाजरू दे अमृताचे झरे
येरे येरे पावसा; ढगाची गर्दी पण पावसाचा पत्ताच नाही सर्वच्या नजरा आकाशाकडे
सहसंपादक : रामभाऊ भोयर यंदा हवामान खात्याने दहा दिवस अगोदर पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला असताना शेतकऱ्यांनी शेतातील कामे आटोपून खरिपाच्या पेरणीसाठी साठी सज्ज झाला मात्र मृग नक्षत्राला चार दिवस झाले…
