फुलसावंगी जि.प.हायस्कुल चा उत्कृष्ट निकाल
९ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्के
फुलसावंगी प्रतिनिधी /संजय जाधव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडुन घेण्यात आलेल्या परिक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सोमवारी १ वाजता ऑन लाईन निकाल जाहीर झाला आणि…
